क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
किटोगार्ड (100 मिली)
100 gm
ब्रॅण्ड: वेस्टकॉस्ट
₹335₹358
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: नैसर्गिक ऑईल - 49.8%
  • मात्रा: 10 मिली / पंप किंवा 100 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: बुरशीजन्य संसर्ग दिसू लागताच
  • प्रभावव्याप्ती: पाने गुंडाळणे आणि पिवळा मोझॅक
  • सुसंगतता: सर्व फळपिकांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 7-8 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे, संत्री, आंबा, सफरचंद, अननस, ऊस, बीन्स, कलिंगड, डाळींब, भोंगी मिरची, टोमॅटो, गुलाब आणि जरबेरा.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): किटोगार्ड हा शेती आणि फळपिकांमध्ये वापरण्यासाठी नैसर्गिक बुरशीरोधक एजंट आहे. किटोगार्ड बियांचे अंकुरण, मुळांची वाढ आणि रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती सुधारतो
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा