AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज
184 शेतकरी

किटाझिन(किटाझिन 48% EC) 250 मिली

₹269₹295
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.2
120
19
20
12
13

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
किटॅझिन 48% EC
मात्रा
15 मिली / पंप किंवा 150 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
यांच्या नियंत्रणासाठी तांदूळ-करपा,पर्णकोष करपा; मिरची- फळ कूज,प्ररोह रोग; टोमॅटो-लवकर येणारा करपा; बटाटा-लवकर येणारा करपा;कांदा-जांभळे डाग;डाळिंब-कवडी;द्राक्षे-कवडी
सुसंगतता
बहुतांश कीटक नाशकांसह सुसंगत
प्रभावाचा कालावधी
१०-१५ दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
टोमॅटो, बटाटा, द्राक्षे, मिरची, कांदा, तांदूळ,डाळिंब.
अतिरिक्त वर्णन
किटॅझिन अनेक प्रकारचे रोग बरे करू शकते आणि अतिशय आंतरप्रवाही आहे. त्याचे जलद शोषण वापरापासून काही तासात संरक्षणास सुरुवात करण्यास मदत करते. हे संरक्षक आणि उपचारात्मक आहे. किटॅझिन पिकाचे रोगाच्या दुय्यम प्रसारापासून संरक्षण करते.
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise