AgroStar
धानुका
8 farmers
कासु -बी 3एल (कसूगामायसीन) - 100 मिली
₹139₹161

Free Home Deliveryरेटिंग

3.3
4
0
1
0
3

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: कसूगामायसीन 3% एस एल
  • मात्रा: 400-500 मिली किंवा 40 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: टोकदार पानावरील डाग, भाज्या: जिवाणूजन्य करपा, भात: जिवाणूजन्य करपा
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पिकासाठी, मानवासाठी तसेच प्राण्यांसाठी पूर्णतः सुरक्षित