Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
5 शेतकरी
कापूस पहिली आणि दुसऱ्या फवारणीचे किट -2024
₹2499
₹4269
( 41% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार किल-एक्स (थायमेथोक्सॅम १२.६% + लॅम्बडासायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी) ८० मिली X १ युनिट, नॅनोविटा एन 32 (युरिया अमोनियम नायट्रेट 32%) 500 मिली X 1 युनिट , ॲग्रोस्टार मँडोझ (मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट, ॲग्रोस्टार डायना शील्ड (डायनोटेफुरन 20% एसजी) 100 ग्रॅम X 1 युनिट, फास्टर (बायोस्टिम्युलंट) 500 मिली/ १ युनिट अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC;५०० मिली/ १ युनिट
घटक
डायना शील्ड: डिनोटेफुरन 20% एसजी; मँडोझ :मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% WP; ; नॅनोविटा एन 32:युरिया अमोनियम नायट्रेट (32% N) (द्रव); किल-एक्स:थियामेथोक्सॅम 12.6% + लॅम्बडासीहॅलोथ्रिन 9.5% ZC; ॲग्रोस्टार अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC; फास्टर :प्रोटीन हायड्रोलायझेट 20% मि, सीवीड अर्क 1% मि
प्रमाण
डायना शील्ड: 5 gm/पंप; मँडोझ : 50 gm/पंप; नॅनोविटा एन३२: ५०० मिली/एकर; किल-एक्स:8 मिली/पंप; ॲग्रोस्टार अरेक्स 505: 30 मिली/पंप; फास्टर : 30-40 मिली/पंप
वापरण्याची पद्धत
फवारणीतून
परिणामकारकता
डायना शील्ड: मावा, थ्रिप्स; मँडोझ : अँथ्रॅकनोज, अल्टरनेरिया लीफ स्पॉट, रूट रॉट, कॉलर रॉट, मर ; नॅनोविटा N32: अत्यंत विरघळणारे नायट्रोजनयुक्त खत आहे, जे जलद क्रियाशील आणि दीर्घकाळ टिकणारे , वनस्पतीला तीन प्रकारातील नायट्रोजन पुरवते. नायट्रेटचा जलद प्रतिसाद, युरिया नायट्रोजनपासून अमोनिकल आणि दीर्घकाळ टिकणारा, जो वनस्पतींच्या संरचनेसाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे; किल-एक्स: ऍफिड्स, थ्रिप्स, स्टेम फ्लाय, सेमीलूपर, गर्डल बीटल; अरेक्स 505: स्टेम बोअरर, ब्राऊन प्लांट हॉपर, ग्रीन प्लांट हॉप, लीफ हॉपर; फास्टर: जलद मुळांच्या वाढीस चालना देते आणि ते चांगले शाखा/फुटवे वाढवते.
पिकांसाठी लागू
कापूस
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website