AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

कांदा रोपवाटिका (जमिनीतून) कॉम्बो किट

₹799₹1315
( 39% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ह्युमिक पावर NX (ह्यूमिक आणि फुलविक डेरिव्हेटिव्ह) 200g X 1 युनिट, टीएमटी 70 (थायोफेनेट मिथाइल 70% WP) 100 ग्रॅम X 1 युनिट, शटर (थायमेथोक्सम 75% एसजी) 50 ग्रॅम X 1 युनिट
घटक
ह्युमिक पावर NX (ह्यूमिक आणि फुलविक डेरिव्हेटिव्ह) टीएमटी 70 (थायोफेनेट मिथाइल 70% WP) शटर (थायमेथोक्सम 75% एसजी)
प्रमाण
ह्युमिक पावर NX 400 ग्रॅम/एकर, टीएमटी 70 -500 ग्रॅम/एकर, शटर - 50 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
जमिनीतून
परिणामकारकता
ह्युमिक पावर एनएक्स - 1, ह्युमिक पावर एनएक्स पांढऱ्या मुळांच्या विकासास मदत करते. 2- यामुळे मुळांभोवती सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. ३- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 4 - हे मातीपासून झाडाच्या मुळांपर्यंत पोषक तत्वांचे वाहक आहे. टीएमटी 70 - रोपे मर, जांभळा करपा, पानांवरील करपा, काळी काजळी शटर - वाळवी आणि अर्ली शूट बोरर
पिकांसाठी लागू
कांदा
अतिरिक्त माहिती
कांदा स्पेशल ट्रीटमेंट किटमध्ये मुळांच्या वाढीला चालना देण्यासाठी, पाणी टिकवून ठेवण्यासाठी आणि रोपांना पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करण्यासाठी ह्यूमिक पावर एनएक्स समाविष्ट आहे. टीएमटी 70 हे जांभळा करपा आणि पानांवरील करपा यांसारख्या रोगांपासून संरक्षण करते, तर शटर कांद्याला वाळवी आणि अर्ली शूट बोअररपासून संरक्षण देते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. नेहमी उत्पादनाच्या लेबल्स आणि सोबतच्या पत्रकांचा संदर्भ घ्या, ज्यामध्ये उत्पादनाचे संपूर्ण तपशील आणि वापराच्या सूचनांचा समावेश आहे.
agrostar_promise