अतिरिक्त वर्णन: आम्ही कांद्यामधील तण नियंत्रण करण्यासाठी एक खास ट्रीटमेंट आपल्यासाठी विकसित केली आहे. या ट्रीटमेंटमध्ये 500 मिली टार्गा सुपर, 250 मिली गोल, 3 किलो कांदा बियाणे (कांदा पंचगंगा सरदार बियाणे ) आणि एक स्प्रेडिंग (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे जे आपल्या तणनाशकांची कार्यक्षमता वाढवते आणि तणांवर नियंत्रण ठेवते आणि कांद्याची पिके निरोगी ठेवते आणि तणमुक्त करते
पिकांना लागू: कांदा
प्रभावव्याप्ती: टारगा सुपर: अरुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी प्रभावी तणनाशक ;गोल: हे तणनाशक वार्षिक,बहुवार्षिक व रुंद पानाच्या तणांचे व गवताचे प्रभावी नियंत्रण करते; वेट्सिल प्लस: रसायनांची कार्यक्षमता वाढविणे