AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
2 शेतकरी

कांदा बियाणे किट (जिंदाल कांदा N53 बियाणे 3 किलो)

₹7110₹8035
( 12% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
आम्ही कांद्यामधील तण नियंत्रण करण्यासाठी एक खास ट्रीटमेंट आपल्यासाठी विकसित केली आहे. या ट्रीटमेंटमध्ये 500 मिली टार्गा सुपर, 250 मिली गोल, 3 किलो कांदा बियाणे(N 53 जिंदाल कांदा बियाणे) आणि एक स्प्रेडिंग (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे जे आपल्या तणनाशकांची कार्यक्षमता वाढवते आणि तणांवर नियंत्रण ठेवते आणि कांद्याची पिके निरोगी ठेवते आणि तणमुक्त करते
पिकांना लागू
कांदा
प्रभावव्याप्ती
टारगा सुपर: अरुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी प्रभावी तणनाशक ;गोल: हे तणनाशक वार्षिक,बहुवार्षिक व रुंद पानाच्या तणांचे व गवताचे प्रभावी नियंत्रण करते; वेट्सिल प्लस: रसायनांची कार्यक्षमता वाढविणे
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
टारगा सुपर: 500 मिली /एकर ;गोल:250 मिली /एकर; वेट्सिल प्लस:100 मिली/एकर
रासायनिक रचना
टारगा सुपर: क्विझॅलोफॉप इथिल 5% ईसी;गोल:ऑक्सीफ्लोरोफेन 33.6% ईसी; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित स्टिकिंग पदार्थ
agrostar_promise