कांदा बियाणे किट (जिंदाल कांदा N53 बियाणे 3 किलो)
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹7110₹8035

महत्वाचे गुणधर्म:

  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही कांद्यामधील तण नियंत्रण करण्यासाठी एक खास ट्रीटमेंट आपल्यासाठी विकसित केली आहे. या ट्रीटमेंटमध्ये 500 मिली टार्गा सुपर, 250 मिली गोल, 3 किलो कांदा बियाणे(N 53 जिंदाल कांदा बियाणे) आणि एक स्प्रेडिंग (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे जे आपल्या तणनाशकांची कार्यक्षमता वाढवते आणि तणांवर नियंत्रण ठेवते आणि कांद्याची पिके निरोगी ठेवते आणि तणमुक्त करते
  • रासायनिक रचना: टारगा सुपर: क्विझॅलोफॉप इथिल 5% ईसी;गोल:ऑक्सीफ्लोरोफेन 33.6% ईसी; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित स्टिकिंग पदार्थ
  • मात्रा: टारगा सुपर: 500 मिली /एकर ;गोल:250 मिली /एकर; वेट्सिल प्लस:100 मिली/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: टारगा सुपर: अरुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी प्रभावी तणनाशक ;गोल: हे तणनाशक वार्षिक,बहुवार्षिक व रुंद पानाच्या तणांचे व गवताचे प्रभावी नियंत्रण करते; वेट्सिल प्लस: रसायनांची कार्यक्षमता वाढविणे
  • पिकांना लागू: कांदा
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कांदा बियाणे किट (जिंदाल कांदा N53 बियाणे 3 किलो) आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा