AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

कांदा नर्सरी कॉम्बो किट-2024

₹799₹1395
( 43% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
ॲग्रोस्टार मँडोझ (मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 250 ग्रॅम X 1 युनिट, भूमिका (सेंद्रिय पीक विटालायझर) 2 किलो X 1 युनिट, ॲग्रोस्टार ॲग्रोअर (डायमेथोएट 30% ईसी) 250 मिली X 1 युनिट, पीक बूस्टर (ट्रायकोन्टॅनॉल 0.1% ईडब्ल्यू) 100 मिली X 1 युनिट, वेटसिल प्लस (इथॉक्सिलेटेड ट्रिसिलिओक्सेन सर्फॅक्टंट) 100 मिली X 1 युनिट
घटक
भूमिका: सेंद्रिय पीक विटालायझर; ॲग्रोस्टार मँडोझ: कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP; ॲग्रोअर:डायमेथोएट 30% EC ;पीक बूस्टर: ट्रायकोन्टॅनॉल 0.1% EW; वेटसिल प्लस: इथॉक्सिलेटेड ट्रिसिलिओक्सेन सर्फॅक्टंट;
प्रमाण
भूमिका: 4 किलो / एकर; ॲग्रोस्टार मँडोझ: 500 ग्रॅम/एकर; ॲग्रोअर: 35-40 मिली/पंप; पीक बूस्टर: 30 मिली/पंप; वेटसिल प्लस: 5 मिली/पंप;
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भूमिका : हे मातीला सेंद्रिय कार्बन प्रदान करून मातीचे आरोग्य सुधारते. पोषक द्रव्ये वाढवते. मातीची रचना सुधारते, ज्यामुळे जलधारण क्षमता वाढते; मँडोझ: लाल कूज, स्मट, मर रोग; ॲग्रोअर: ऍफिड, जॅसिड्स, थ्रीप्स, पांढरी माशी ; पीक बूस्टर: पीक वाढवण्यासाठी आणि एकसमान आणि पिकांमध्ये लवकर परिपक्वता; वेट्सिल प्लस: किड व कीटकनाशके पावसाच्या पाण्याने धुण्यास प्रतिबंध करण्यासाठी
पिकांसाठी लागू
कांदा
agrostar_promise