कस्टोडिया (अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3%) एससी 250 मिली
ब्रॅण्ड: अदामा
₹900₹972

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3% एससी
  • मात्रा: 240-300 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मिरची: फळ रॉट, भुरी, डायबॅक; कांदा: जांभळा डाग; भात:शिथ ब्लाईट; गहू: पिवळा रस्ट ; टोमॅटो, बटाटा: लवकर आणि उशीरा येणारा करपा; द्राक्षे: डाऊनी बुरशी, भुरी;
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर शी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: मिरची, बटाटा, टोमॅटो, गहू, तांदूळ, कांदा, द्राक्षे, सफरचंद
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कस्टोडिया हे ब्रॉडस्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे जे अनेक बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते तसेच उच्च उत्पादन आणि गुणवत्ता मिळते
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कस्टोडिया (अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3%) एससी 250 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा