कवच (क्लोरोथॅलोनील 75% WP) 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: सिंजेन्टा
₹435₹449

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी
  • मात्रा: भुईमूग -355-460 ग्रॅम / एकर; बटाटा -350-500 ग्रॅम / एकर, फुलकोबी आणि टरबूज -400 ग्रॅम / एकर; सफरचंद आणि द्राक्षे -2 ग्रॅम / लिटर.
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद:स्कॅब; बटाटा: लवकरचा करपा, उशिराचा करपा,; भुईमूग: तांबेरा आणि टिक्का; द्राक्षे:अँथक्र्नोस आणि डाऊनी मिल्ड्यू, मिरची:फळ कुज; फुलकोबी:पानावरील डाग
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग, बटाटा, सफरचंद, द्राक्षे, मिरची, फुलकोबी, टरबूज
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कवच (क्लोरोथॅलोनील 75% WP) 250 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा