AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सिंजेन्टा
1 शेतकरी

कवच (क्लोरोथॅलोनील 75% WP) 100 ग्रॅम

₹169₹188
( 10% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी
मात्रा
25 ग्रॅम / पंप किंवा 250-300 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
पानांवर फवारणे
प्रभावव्याप्ती
केवडा, कवडी, लवकरचा करपा, उशिराचा करपा, पानांवरील डाग,ओली मर इ. वर नियंत्रणासाठी
सुसंगतता
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
8-12 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भुईमूग, बटाटा
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
agrostar_promise