AgroStar
सिंजेन्टा
6 शेतकरी
कवच (क्लोरोथॅलोनील 75% WP) 1 किग्रॅ
₹1519₹1735

Free Home Deliveryरेटिंग

3.8
4
0
0
1
1

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी
  • मात्रा: भुईमूग -355-460 ग्रॅम / एकर; बटाटा -350-500 ग्रॅम / एकर, फुलकोबी आणि टरबूज -400 ग्रॅम / एकर; सफरचंद आणि द्राक्षे -2 ग्रॅम / लिटर.
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद:स्कॅब; बटाटा: लवकरचा करपा, उशिराचा करपा,; भुईमूग: तांबेरा आणि टिक्का; द्राक्षे:अँथक्र्नोस आणि डाऊनी मिल्ड्यू, मिरची:फळ कुज; फुलकोबी:पानावरील डाग
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग, बटाटा, सफरचंद, द्राक्षे, मिरची, फुलकोबी, टरबूज
  • अतिरिक्त वर्णन: मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने