पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
प्रशंसापत्र
फायदे
रेटिंग
4.1
6810
863
772
381
1304
महत्वाचे गुणधर्म:
उत्पादक वॉरंटी
"कमांडो टाॅर्च बॅटरी 3 महिन्याच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह येते.
केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर वाॅरंटी दिली जाईल.
वॉरंटीमध्ये कोणत्याही उत्पादनाचे नुकसान आणि चुकीच्या हाताळणी दोषला कवर केले जात नाही.
वॉरंटीमध्ये कोणत्याही समस्येला कवर केले जात नाही.
गहाळ व खराब झालेल्या अॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे.
वाॅरंटीमध्ये अॅक्सेसरीज कवर केली जात नाही."
चार्जिंग सूचना
टॉर्च चमकू लागल्यास, कृपया टॉर्च ताबडतोब चार्ज करण्यासाठी ठेवा.
बॅटरी
लिथियम आयन बॅटरी
तयार केलेले उत्पादन
बॉडी बिल्ड: पॉली कार्बोनेट आणि बॅटरी बिल्ड: लिथियम आयन
उत्पादन वैशिष्ट्ये/USP
कमांडो टाॅर्चचा प्रकाश 800 मीटर लांबपर्यंत पोहचतो व दोन बाजूच्या लाइटमुळे एक रूम प्रकाशित होऊ शकते. यामध्ये 4000 mAh क्षमतेचे नवीन युगाचे तंत्रज्ञान असलेली लिथियम आयन बॅटरी आहे. ही 8 तासाच्या पूर्ण चार्जनंतर साइडलाइटसोबत4 तास व टाॅर्च लाइटसोबत 4 तासाचे बॅकअप देते. जुन्या असलेल्या टार्चप्रमाणे वजनाने जड, अॅसिड बॅटरी व निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या तुलनेत, कमांडो टाॅर्च आकाराने मोठे व वजनाने हलके आहे. कारण हे पॉलिक कार्बोनेटचे बनलेले आहे. जे प्रीमियम प्लास्टिक मटेरियल आहे. या सर्व गोष्टींमुळे ही बॅटरी अधिक काळापर्यंत चालू शकते.
साइड लाइट बॅकअप
4 तास
फ्रंट लाइट बॅकअप
4 तास
बॅटरी चार्जिंग वेळ
8 तास
समोरील प्रकाश श्रेणी
800 मीटरपर्यंत
एलईडी वॅटेज
3 वॅट्स
बॅटरी क्षमता
4000 mAh
उत्पादन आणि सुटे भाग
चार्जर, बेल्ट
प्रकाश आउटपुट
1000 ल्युमेन
मूळ देश
भारत
देखभाल
"चार्ज करताना टॉर्च किंवा साइड लाईट लावू नये.
टॉर्चची बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणतेही चार्जिंग अॅडॉप्टर वापरू नका, यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.
कमी व्होल्टेज किंवा व्होल्टेज चढउतार दरम्यान टॉर्च चार्ज करू नका; यामुळे टॉर्चचे नुकसान होऊ शकते.
चार्जिंग कमी असेल तेव्हा टॉर्च वापरू नका.
टॉर्चला ओव्हरचार्ज करू नका.
"
अतिरिक्त माहिती
कमांडो टाॅर्चला पूर्ण चार्जिंग करण्यासाठी केवळ 8 तासच लागते. चार्जरला नेहमी चालू ठेवू नका.