कमांडो रिचार्जेबल टॉर्च - CM007
ब्रॅण्ड: कमांडो
₹1100₹1699

महत्वाचे गुणधर्म:

  • प्रकाश क्षमता: 1000 ल्युमेन
  • उत्पादक वॉरंटी: "कमांडो टाॅर्च बॅटरी 3 महिन्याच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह येते. केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर वाॅरंटी दिली जाईल. वॉरंटीमध्ये कोणत्याही उत्पादनाचे नुकसान आणि चुकीच्या हाताळणी दोषला कवर केले जात नाही. वॉरंटीमध्ये कोणत्याही समस्येला कवर केले जात नाही. गहाळ व खराब झालेल्या अ‍ॅक्सेसरीजची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. वाॅरंटीमध्ये अ‍ॅक्सेसरीज कवर केली जात नाही."
  • उत्पादक देश: भारत
  • उत्पादनाची वैशिष्ट्ये: कमांडो टाॅर्चचा प्रकाश 800 मीटर लांबपर्यंत पोहचतो व दोन बाजूच्या लाइटमुळे एक रूम प्रकाशित होऊ शकते. यामध्ये 4000 mAh क्षमतेचे नवीन युगाचे तंत्रज्ञान असलेली लिथियम आयन बॅटरी आहे. ही 8 तासाच्या पूर्ण चार्जनंतर साइडलाइटसोबत 6 तास व टाॅर्च लाइटसोबत 4 तासाचे बॅकअप देते. जुन्या असलेल्या टार्चप्रमाणे वजनाने जड, अ‍ॅसिड बॅटरी व निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या तुलनेत, कमांडो टाॅर्च आकाराने मोठे व वजनाने हलके आहे. कारण हे पॉलिक कार्बोनेटचे बनलेले आहे. जे प्रीमियम प्लास्टिक मटेरियल आहे. या सर्व गोष्टींमुळे ही बॅटरी अधिक काळापर्यंत चालू शकते.
  • उत्पादनाची रचना: बॉडी बिल्ड: पॉली कार्बोनेट आणि बॅटरी बिल्ड: लिथियम आयन
  • देखभाल: "चार्ज करताना टॉर्च किंवा साइड लाईट लावू नये. टॉर्चची बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणतेही चार्जिंग अ‍ॅडॉप्टर वापरू नका, यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. कमी व्होल्टेज किंवा व्होल्टेज चढउतार दरम्यान टॉर्च चार्ज करू नका; यामुळे टॉर्चचे नुकसान होऊ शकते. चार्जिंग कमी असेल तेव्हा टॉर्च वापरू नका. टॉर्चला ओव्हरचार्ज करू नका. "
  • साइड लाइट बैकअप: 6 तास
  • फ्रंट लाइट बैकअप: 4 तास
  • एम आर पी: 1699
  • : चार्जर, बेल्ट
  • बैटरी क्षमता: 4000 mAh
  • LED क्षमता: फ्रंट एलईडी 15 डब्ल्यू व साइड एलईडी 24 Nos
  • फ्रंट लाइट रेंज: 800 मीटरपर्यंत
  • बॅटरी चार्ज वेळ: 8 तास
  • बॅटरी: लिथियम आयन बॅटरी
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन कमांडो रिचार्जेबल टॉर्च - CM007 आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा