AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

कपास फवारणी किट

₹1799₹2960
( 39% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
हेलिऑक्स (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी) 250 मिली X 2 मॅड्रिड (अॅसेटामिप्रीड 20% एसपी) 100 ग्रॅम X 1 टाटा बहार 500 मिली X 3
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी बोंडअळी,मावा,तुडतुडे,पांढरी माशी, फुलकिडे या किडींना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष खास ट्रीटमेंट तयार केली आहे.ह्या ट्रीटमेंट मध्ये दोन कीटकनाशक, एक पीकपोषक जे पिकाच्या अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
पिकांसाठी लागू
कपाशी
परिणामकारकता
हेलिऑक्स: बोंडअळी,मॅड्रिड: मावा,तुडतुडे,पांढरी माशी ;टाटा बहार:अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
हेलिऑक्स: 30 मिली/पंप;मॅड्रिड: 60-80 ग्रॅम/एकर;टाटा बहार: 30 मिली/पंप
घटक
हेलिऑक्स: प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी;मॅड्रिड: अॅसेटामिप्रीड 20% एसपी;टाटा बहार: पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 - 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) - 20 - 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 - 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 - 5.5 %
agrostar_promise