कपास फवारणी किट
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹2099₹2843

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: उलाला - फ्लोनिकामिड 50 डब्ल्यूजी 150 Gms X 1 क्रूझर थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी 250 Gms X 1 पॉवर जेल 500 ग्रॅम X 1
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी मावा,तुडतुडे,पांढरी माशी, फुलकिडे या किडींना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष खास ट्रीटमेंट तयार केली आहे.ह्या ट्रीटमेंट मध्ये दोन कीटकनाशक, एक पीकपोषक जे पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते.
  • पिकांना लागू: कपाशी
  • प्रभावव्याप्ती: उलाला: मावा,तुडतुडे,पांढरी माशी, फुलकिडे; क्रूझर: मावा,तुडतुडे,पांढरी माशी, फुलकिडे; पॉवर जेल:वनस्पतींची वाढ करण्यासाठी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: उलाला: 8 ग्रॅम/पंप; क्रूझर: 10 ग्रॅम/पंप; पॉवर जेल: 25-30 ग्रॅम/पंप
  • रासायनिक रचना: उलाला - फ्लोनिकॅमिड 50 डब्ल्यूजी;क्रूझर: थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी;पॉवर जेल: ह्युमिकअॅसिड 20%, फुल्विक अॅसिड 10%, समुद्री अर्क 5%