पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.3
6
0
1
1
0
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
"एजी मिक्स (मेटसल्फुरॉन मिथाइल 10% + क्लोरीमुरॉन इथाइल 10% डब्ल्यूपी) 8 ग्रॅम X 1 युनिट
ओम्नी स्टार (बिस्पायरीबॅक सोडियम 10%SC) 100 मिली X 1 युनिट"
अतिरिक्त माहिती
भातावरील तण नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी खास उपचार विकसित केले आहेत. या उपचारामध्ये 8 ग्रॅम एजी मिक्स आणि 100 मिली ओम्नी स्टार समाविष्ट आहे जे तण नियंत्रित करते आणि भात पिकांना निरोगी आणि तणमुक्त ठेवते.
पिकांसाठी लागू
भात
परिणामकारकता
एजी मिक्स: लागवड केलेल्या आणि पेरणी केलेल्या भातामध्ये वेगवेगळ्या रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी प्रभावी; ओम्नी स्टार: भात रोपवाटिका आणि मुख्य शेतातील सर्व प्रमुख गवत, लव्हाळा आणि रुंद पानांचे तण यांचे उत्कृष्ट नियंत्रण करते.