पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
3.9
23
7
0
1
8
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
सोयाबीन, भुईमूग, गवार ,तूर
घटक
इमाझीथापियर 35% + इमाझामॉक्स 35% डब्लूजी+आऊटराइट
प्रमाण
40 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
पाखड,मोठी दुधी,कुंजरू,केना ,वाघनखे
मिसळण्यास सुसंगत
स्टिकर सोबत सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
१ वेळा
अतिरिक्त माहिती
हे एक निवडक तणनाशक आहे.सोयाबीन पिकांमधील तण नियंत्रणासाठी याची शिफारस केली आहे
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!