ऑलस्टार 250 ग्रॅ
ब्रॅण्ड: सुपर सेरो
₹349₹480

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: 75% ह्यूमिक एसिड + 5% कैल्शियम + 10% पोटाश + बैलेंस फ़िल्टर
  • मात्रा: 400 ग्रॅ/एकर
  • वापरण्याची पद्धत: फेकून /आळवणी /ठिबक
  • प्रभावव्याप्ती: मुळांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्या पिकासाठी वापरता येते
  • सुसंगतता: कीटकनाशक बरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे दुय्यम आणि तृतीय मुळाच्या वाढीस प्रोत्साहित करते.मातीमधून पोषक अन्नद्रव्ये घेण्यास मदत होते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन ऑलस्टार 250 ग्रॅ आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा