एम एच डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली.
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹559₹590

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% इसी
  • मात्रा: 20-30 मिली / पंप किंवा 200-300 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: वर्षायू रुंद पानांची तणांचे नियंत्रण ,काही गवते आणि काही बहुवर्षायू गवतांच्या दमनासाठी
  • सुसंगतता: मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
  • प्रभावाचा कालावधी: लागू नाही
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कांदा, चहा, बटाटे,भुईमूग, थेट पेरलेला भात, पुदिना
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मजबूत संपर्क आणि बराच काळ राहणारा प्रभाव. ह्याची क्रिया उगवणीपूर्वी तसेच उगवणीनंतर होते._x000D_
  • महत्वपूर्ण माहिती: तणनाशकाचा परिणाम वाढविण्यासाठी स्टिकरचा वापर करावा चांगले तणनियंत्रण करण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश व वाफसाची ​​स्थिती आवश्यक आहे.
  • पिकाची अवस्था: कांद्याच्या रोपवाटिकेत: - बियाणे पेरल्यानंतर 15- 25 दिवसानंतर 10-12 मिली / पंप मुख्य शेतातः -लागवडीच्या अगदी आधी आणि लागवडीच्या 15 दिवसानंतर
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन एम एच डाऊ गोल (ऑक्सिफ्ल्युरोफेन 23.5% EC ) 250 मि.ली. आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा