एमएच महिको मुकुट गहू टीएल (20 किग्रॅ) बियाणे किट
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹3149₹3450

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: महिको-मुकुट गहू टीएल (20 किग्रॅ) बियाणे X 2 युनिट पॉवर ग्रो भुमिका - 2 किलो X 2 युनिट
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे या ट्रीटमेंट मध्ये गहू बियाणे 40 किलो (महिको मुकुट गहू टीएल बियाणे ) आणि एक पिक पोषक तत्व समाविष्ट आहे बियाणाचा जोम वाढवते आणि मूळ वाढीस व मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते आणि गहू पिकाच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते.
  • पिकांना लागू: गहू
  • प्रभावव्याप्ती: भूमिका: बियाणाचा जोम वाढवते आणि मूळ वाढीस व मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते
  • वापरण्याची पद्धत: मातीद्वारे
  • मात्रा: भूमिका: 4 किलो / एकर
  • रासायनिक रचना: भूमिका:ह्युमिक अॅसिड:20%w/w, समुद्री शेवाळ अर्क: 2%w/w, सेंद्रिय पोषक: 1% w/w, फुलविक अॅसिड