AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

एमएच भाजीपाला सुरक्षा फवारणी कॉम्बो

₹2349₹2749
( 15% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
डाऊ डेलीगेट(स्पिनेटोरम 120 SC) 180 मिली X 1 युनिट पॉवर ग्रो फ्लोरेन्स 500 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
फुलकिडे नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे, या ट्रीटमेंट मध्ये एक कीटकनाशक आणि एक पीक पोषक समाविष्ट आहे जे निरोगी वाढ, अधिक मजबूत वनस्पती, फुलांची संख्या आणि फळांचा रंग वाढवते, पोषक शोषण वाढवते आणि पिके निरोगी ठेवते.
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके
परिणामकारकता
डाऊ डेलीगेट: फुलकिडे; फ्लोरेन्स:निरोगी वाढ, अधिक मजबूत वनस्पती, फुलांची संख्या आणि फळांचा रंग वाढवते, पोषक शोषण वाढवते
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
डाऊ डेलीगेट:180 मिली/एकर; फ्लोरेन्स: 250 मिली/एकर
घटक
डाऊ डेलीगेट:स्पिनेटोरम 120 SC; फ्लोरेन्स: प्रत्येक 500 ग्रॅम फ्लोरेन्समध्ये: फुलविक अ‍ॅसिड एक्सट्रॅक्ट: 200 ग्रॅम कमीत कमी (2% ह्युमस विश्लेषक); पोटॅश के 20: 10 ग्रॅम कमीत कमी ; अमिनो अ‍ॅसिडचे मिश्रण: 15 ग्रॅम कमीत कमी; कार्यक्षमता वर्धित नैसर्गिक सॉल्यूबिलीझर 275 ग्रॅम कमाल;
agrostar_promise