अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
एमएच तूर-(फ्लॉवरिंग + लार्वा कंट्रोल कॉम्बो) 2022
₹1499₹1956
( 23% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
"फास्टर (बायोस्टिम्युलंट) 250 मिली X 2 युनिट अमेझ एक्स (एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी 100 ग्रॅम X 1 युनिट न्यूट्री प्रो ग्रेड 2 (मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण-एमएच) 250 ग्रॅम X 1 युनिट"
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी शेंगा पोखरणारी अळी, नाग अळी, कटवर्म,शेंडे आणि फळ पोखरणारी अळीचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पीक पोषण आहे जे उपयुक्त आहे मुळांच्या वाढीस आणि कळ्यांच्या जोमदार विकासास प्रोत्साहन देते आणि अधिक फळ फुलांच्या वाढीस मदत करते.आणि सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढते आणि पिकांना निरोगी ठेवते.
पिकांना लागू
तूर
प्रभावव्याप्ती
अमेझ-एक्स:शेंगा पोखरणारी अळी, नागअळी,कटवर्म, शेंडे आणि फळ पोखरणारी अळी; फास्टर: फास्टर मुळांच्या वाढीस आणि कळ्यांच्या जोमदार विकासास प्रोत्साहन देते आणि अधिक फळ फुलांच्या वाढीस मदत करते,;न्यूट्री प्रो ग्रेड-सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
अमेझ-एक्स:10 ग्रॅम/पंप;फास्टर:40 मिली/पंप;न्यूट्री प्रो ग्रेड-20 ग्रॅम/पंप
रासायनिक रचना
अमेझ-एक्स: इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी;फास्टर:प्रत्येक 1000 मिली फास्टरमध्ये (अंदाजे) सीव्हीड अर्क 1 % मि., प्रोटीन हायड्रोलायझेट 20% मि.;न्युट्रीप्रो ग्रेड 2:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
agrostar_promise