अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
2 शेतकरी
एमएच तूर- (फ्लॉवरिंग + लार्वा कंट्रोल कॉम्बो 2 ) 2022
₹1099₹1546
( 29% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
"नवीन फ्लोरोफिक्स (प्रोटीन हायड्रोलायसेट पावडर 80% टीसी) 250 ग्रॅम X 1 युनिट अरेक्स 505 (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC) 500 मिली X 1 युनिट न्यूट्री प्रो ग्रेड 2 (मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण-एमएच) 250 ग्रॅम X 1 युनिट"
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी शेंग पोखरणारी अळी,कट वर्म, वाळवी,सेमिलूपर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पिकांचे पोषण आहे जे अधिक फुल व फळांच्या संख्या वाढवण्यास मदत करते.आणि सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढते आणि पिकांना निरोगी ठेवते.
पिकांना लागू
तूर
प्रभावव्याप्ती
नवीन फ्लोरोफिक्स: फुलांच्या वाढीसाठी; अरेक्स 505: शेंग पोखरणारी अळी , कट वर्म, वाळवी, सेमिलूपर; न्यूट्री प्रो ग्रेड-2: सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
नवीन फ्लोरोफिक्स:25 ग्रॅम/पंप;अरेक्स 505:30 मिली/पंप;न्युट्रीप्रो ग्रेड 2:20 ग्रॅम/पंप;
रासायनिक रचना
नवीन फ्लोरोफिक्स:प्रोटीन हायड्रोलायसेट पावडर 80% टीसी;अरेक्स 505 (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% इसी;न्युट्रीप्रो ग्रेड 2:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
agrostar_promise