अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
एमएच तूर-(फ्रूट सेटिंग + लार्वा कंट्रोल कॉम्बो) 2022
₹1699₹1923
( 12% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
"स्टेलर (जिबरेलिक ऍसिड 0.001% एल) 500 मिली X 1 युनिट एफएमसी कोराजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% w/w एससी) 60 मिली X 1 युनिट न्यूट्री प्रो ग्रेड 2 (मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण-एमएच) 250 ग्रॅम X 1 युनिट"
अतिरिक्त माहिती
खोड कीड, पाने गुंडाळणे,शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, वाळवी, शेंगा पोखरणारी अळी नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पीक पोषण आहे जे उपयुक्त आहे जे उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते आणि सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढते आणि पिकांना निरोगी ठेवते.
पिकांना लागू
तूर
प्रभावव्याप्ती
स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते;स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते;कोराजन:खोड कीड, पाने गुंडाळणे,शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, वाळवी, शेंगा पोखरणारी अळी ;न्यूट्रीप्रो ग्रेड 2: सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
स्टेलर:30 मिली/पंप;कोराजन:6 मिली/पंप;न्यूट्रीप्रो ग्रेड 2:20 ग्रॅम/पंप
रासायनिक रचना
स्टेलर:जिबरेलिक ऍसिड 0.001% एल;कोराजन:क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% w/w एससी;न्युट्रीप्रो ग्रेड 2:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
agrostar_promise