AgroStar
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
0 शेतकरी
एमएच-तूर कोराजन -फ्लोरेन्स (2.5 एकर) कॉम्बो
₹2199₹3335

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: कोराजन - (रायनाक्सीपायर) 150 मिली X 1 युनिट पॉवर ग्रो फ्लॉरेन्स 500 मिली X 1 युनिट
  • अतिरिक्त वर्णन: तूर पिकांमधील शेंग पोखरणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे. या ट्रीटमेंट एक कीटकनाशक आणि एक पीक पोषण समाविष्ट आहे जे पिकाची निरोगी वाढ अधिक मजबूती फुलांची संख्या आणि फळांचा रंग वाढवण्यास मदत करते आणि पिके निरोगी ठेवते.
  • पिकांना लागू: तूर
  • प्रभावव्याप्ती: कोराजन: शेंग पोखरणारी अळी ;फ्लॉरेन्स:निरोगी वाढ, पिकांना अधिक मजबूत , फुलांची संख्या आणि फळांचा रंग वाढवते
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: कोराजन : 50-80 मिली/एकर; फ्लॉरेन्स: 250 मिली/एकर
  • रासायनिक रचना: कोराजन: क्लोरान्ट्रॅनिलिप्रोल 18.50% SC ; फ्लॉरेन्स: प्रत्येक 500 ग्रॅम फ्लोरेन्समध्ये: फुलविक अ‍ॅसिड एक्सट्रॅक्ट: 200 ग्रॅम कमीत कमी (2% ह्युमस विश्लेषक); पोटॅश के 20: 10 ग्रॅम कमीत कमी ; अमिनो अ‍ॅसिडचे मिश्रण: 15 ग्रॅम कमीत कमी; कार्यक्षमता वर्धित नैसर्गिक सॉल्यूबिलीझर 275 ग्रॅम कमाल