AgroStar
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
0 शेतकरी
एमएच कॉटन सुरक्षा किट 2022
₹1399₹2890

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: शटर (थायमेथोक्सम 75%) 100 ग्रॅम X 1 युनिट परपेन्डी(पेंडिमेथालिन 30% ईसी) 1 लिटर X 1 युनिट रूट पॉवर (200 ग्रॅम) X 3 युनिट
  • अतिरिक्त वर्णन: तुडतुडे आणि मावाचे प्रभावी नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे.या उपचारपद्धतीमध्ये एक कीटकनाशक एक पीक पोषक आणि एक तणनाशक जे कापूस पिकाला तणमुक्त ठेवते आणि कापूस पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ आणि कापूस पिकाची निरोगी वाढ करतात.
  • पिकांना लागू: कापूस
  • प्रभावव्याप्ती: शटर: तुडतुडे आणि मावाचे प्रभावी नियंत्रण ; रूट पॉवर: पांढरी मुळांची वाढ करते; परपेंडी: अरुंद आणि रुंद पानांचे तण नियंत्रित करते.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: शटर: 100 ग्रॅम/एकर; रूट पॉवर: 400 ग्रॅम/एकर;परपेंडी: 1000-1200 मिली / एकर
  • रासायनिक रचना: शटर: थायामेथोक्सम 75% एसजी; रूट पॉवर: ह्यूमिक 65%; फुलविक 15%;परपेंडी: पेंडीमेथालिन 30% ईसी