अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
एमएच कांदा(आयसोनिल+प्युअर केल्प)किट 2022
₹1519₹2250
( 32% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
आयसोनिल (आयसोप्रोथालिन 28% + फिप्रोनिल 5% ईसी)- 250 मिली X 2 युनिट प्युअर केल्प (सीव्हीड अर्क) 500 मिली X 1 युनिट वेटसिल प्लस (स्प्रेडर/स्टिकर/पेनिट्रेटर) 10 मिली X 5 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी करपा, फुलकिडे, मॅगॉट हि किड नियंत्रीत करण्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे या ट्रीटमेंटमध्ये एक कीटकनाशक आणि दोन पिकपोषक आहेत जी पांढऱ्या मुळांची वाढ करते आणि वाढीस प्रोत्साहन देते,पिकांचा जोम वाढवते. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढवते.तसेच कांदा पिकाची निरोगी वाढ करते.
पिकांसाठी लागू
कांदा
परिणामकारकता
आयसोनिल: करपा, फुलकिडे , मॅगॉट; प्युअर केल्प: पांढऱ्या मुळांची वाढ करते वाढीस प्रोत्साहन देते, पीकाचा जोम वाढवते.;वेटसिल प्लस: रासायनिक कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढवणे
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
आयसोनिल: 40 ​​मी/पंप; प्युअर केल्प: 50 मिली/पंप; वेट्सिल प्लस: 5 मिली/पंप
घटक
आयसोनिल:आयसोप्रोथालिन 28% + फिप्रोनिल 5% ईसी; प्युअर केल्प: सीवीड अर्क 15% w/w आणि वनस्पती आधारित कार्यक्षमता वाढवणारे; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित चिकट पदार्थ
agrostar_promise