अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
एमएच कलिंगड प्रारंभिक किट (1 एकर) 2022
₹1752₹2175
( 19% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
शटर (थायमेथोक्सम 75% एसजी) 100 ग्रॅम X 1 युनिट मँडोझ (मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट ह्युमिक पॉवर (ह्युमिक आणि फुलविक ऍसिड 50% मि.) 250 ग्रॅम X 2 युनिट
अतिरिक्त माहिती
मावा,तुडतुडे,फुलकिडे,केवडा,भुरी,अँथ्रॅकनोज,पानावरील डाग,मर नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे, या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पिकाची पोषक तत्वे आहेत जी पांढऱ्या मुळांची तसेच रोपाची वाढ करतात तसेच कलिंगड पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते.
पिकांसाठी लागू
कलिंगड
परिणामकारकता
शटर: मावा,तुडतुडे,फुलकिडे; मँडोज:केवडा,भुरी, अँथ्रॅकनोज,पानावरील डाग,मर;ह्युमिक पॉवर: पांढर्‍या मुळांची वाढ वाढवते आणि ते वनस्पतींच्या विकासात सुधारणा करण्यास मदत करते
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
शटर: 10 ग्रॅम/पंप; मँडोझ:30 ग्रॅम/पंप; ह्यूमिक पॉवर: 25 ग्रॅम/पंप
घटक
शटर: थायामेथोक्सम 75% एसजी; मँडोझ: मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी; ह्यूमिक पॉवर: ह्यूमिक आणि फुलविक ऍसिड 50% किमान
agrostar_promise