पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अॅरेक्स 505 (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी ) 250 मिली X 1 युनिट
ड्रॅगनेट (अॅझोक्सीस्ट्रोबिन 4.8% + क्लोरोथॅलोनिल 40% SC) 600 मिली X 1 युनिट
बायोसेन्स स्टिकी ट्रॅप पिवळा (5 चा संच) X 1 युनिट
बायोसेन्स स्टिकी ट्रॅप ब्लू (5 चा संच) X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी केवडा,भुरी,पानावरील डाग,मावा किडी, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे,नागअळी यांच्या नियंत्रणासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि दोन बायोसेन्स आहेत. चिकट सापळा त्यामुळे कलिंगडवर्गीय आणि भाजीपाला पिकाची निरोगी वाढ करते.