एमएच कपाशी भरोसा किट -आळवणी
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹999₹2090

महत्वाचे गुणधर्म:

  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): कापूस लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पीक वाढीचा महत्वपूर्ण काळ आहे. तुडतुडे,मावा, थ्रिप्स या कीटकांच्या किडीच्या प्रादुर्भावामुळे आणि पिकावर परिणाम होतो. सुरवातीच्या काळात कापसाची लागवड पिकाच्या वाढीचा महत्वपूर्ण काळ आहे. त्याचा थेट परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो ज्यासाठी आम्ही एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे. या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक पिकपोषक घटक असतात जे या विशेष ट्रीटमेंटमुळे पिकाचे किडींपासून संरक्षण होते आणि बियाणाची उगवण क्षमता वाढवते आणि रोपांची वाढ आणि मुळांची वाढ जोमदार करते तसेच निरोगी आणि पौष्टिक वाढीस प्रोत्साहन देते.
  • पिकांना लागू: कपाशी
  • प्रभावव्याप्ती: शटर: तुडतुडे आणि मावा ; ह्युमिक पॉवर: बियाणे उगवणाची क्षमता वाढवते आणि रोपांची वाढ आणि मुळांची वाढ जोमदार करते.
  • वापरण्याची पद्धत: आळवणी
  • मात्रा: शटर: 100 ग्रॅम / एकर; ह्युमिक पॉवर: 250 ग्रॅम / एकर
  • रासायनिक रचना: शटर: थायमेथॉक्सम 75% एसजी; ह्यूमिक पॉवर: ह्यूमिक अ‍ॅसिड 95%
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन एमएच कपाशी भरोसा किट -आळवणी आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा