AgroStar
एमएच ओनियन कॉन्स्टा+ मेटलग्रो स्प्रे कॉम्बो
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹1199₹1700

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: कॉन्स्टा (फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम X 1 युनिट मेटल ग्रो (मेटालॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% WP) 500 ग्रॅम X 1 युनिट वेटसिल प्लस (स्प्रेडर/स्टिकर/पेनिट्रेटर) 100 मिली X 1 युनिट
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हुमणी,केवडा,करपा यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे .या उपचारामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्प्रेडर (स्टिकिंग एजंट) समाविष्ट आहे ज्यामुळे तुमच्या कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढते. आणि कीड आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आणि पिके निरोगी ठेवतात
  • पिकांना लागू: कांदा
  • प्रभावव्याप्ती: कॉन्स्टा:हुमणी; मेटल ग्रो: केवडा,करपा; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित चिकट पदार्थ
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: कॉन्स्टा: 80 ग्रॅम/एकर; मेटल ग्रो:500 ग्रॅम/एकर;वेटसिल प्लस: 100 मिली/एकर
  • रासायनिक रचना: कॉन्स्टा: फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी; मेटल ग्रो: मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्लूपी; वेट्सिल प्लस: सिलिका आधारित चिकट पदार्थ