AgroStar
एमएच ऑल-क्रॉप सेफ्टी स्प्रे कॉम्बो
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹1199₹1865

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: मॅन्डोज (मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 युनिट ह्युमिक पॉवर अॅडव्हान्स पावडर 95% (250 ग्रॅम) X 2 युनिट क्रूझर (थायमेथोक्सम 25% डब्ल्यूजी) 250 ग्रॅम X 1 युनिट
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी फळकूज ,पानावरील डाग ,भुरी ,उशिराच करपा ,लवकरचा करपा, अँथ्रॅकनोज, ब्लॅक स्कर्फ, डायबॅक, ब्लास्ट, तुडतुडे ,मावा,फुलकिडे, पांढरी माशी,खोडकिडा, गॅल मिज,पाने गुंडाळणे, या रोग व किडींना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहेत. हॉपर या एक विशेष ट्रीटमेंटमध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक पीक पोषक समाविष्ट आहे जे बियाणे उगवण आणि रोपांची वाढ आणि मुळांची वाढ सुधारते आणि पिकांना निरोगी ठेवते.
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • प्रभावव्याप्ती: मॅन्डोज:फळकूज ,पानावरील डाग ,भुरी ,उशिराच करपा ,लवकरचा करपा, अँथ्रॅकनोज, ब्लॅक स्कर्फ, डायबॅक, ब्लास्ट;ह्यूमिक पावर अ‍ॅडवांस पाउडर: जे बियाणे उगवण आणि रोपांची वाढ आणि मुळांची वाढ सुधारते; क्रूझर: तुडतुडे ,मावा,फुलकिडे, पांढरी माशी,खोडकिडा, गॅल मिज,पाने गुंडाळणे,
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: मॅन्डोज:30 ग्रॅम/पंप;ह्यूमिक पावर अ‍ॅडवांस पाउडर: 500 ग्रॅम/एकर;क्रूझर:100 ग्रॅम/एकर
  • रासायनिक रचना: मॅन्डोज:मँकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी;ह्यूमिक पावर अ‍ॅडवांस पाउडर: ह्यूमिक एसिड 95%;क्रूझर: थायमेथोक्सम 25% डब्ल्यूजी