शुगरकेन स्पेशल:उसाची गुणवत्ता सुधारवते विविध पोषक तत्वांचे शोषण वाढवते आणि उसाच्या कांडीचा आकार आणि लांबी वाढवण्यास मदत करते;न्यूट्रीप्रो ग्रेड-१ सूक्ष्म अन्नद्रव्ये : हे वनस्पतीला सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविते. त्यामुळे उसाच्या कांडीची गुणवत्ता सुधारते. तसेच क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते त्याचबरोबर प्रकाशसंश्लेषण वाढण्यास मदत करते व उत्पादन वाढीस मदत करते.
पिकांसाठी लागू
ऊस
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट तयार केली आहे याट्रीटमेंटध्ये दोन पिक पोषक तत्वे आहेत. विविध पोषकतत्वांचे शोषण वाढवून उसाची गुणवत्ता सुधारावते आणि उसाच्या कांडीचा आकार आणि लांबी वाढवते.हे वनस्पतीला सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविते. त्यामुळे उसाच्या कांडीची गुणवत्ता सुधारते. तसेच क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते त्याचबरोबर प्रकाशसंश्लेषण वाढण्यास मदत करते आणि उसाची उत्पादकता वाढवते.