एमएच अंकुर केदार (20 किग्रॅ) गहू बियाणे किट
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹3149₹3450

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: एमएच अंकुर गहू केदार (20 किलो) बियाणे X 2 युनिट पॉवर ग्रो भुमिका - 2 किलो X 2 युनिट
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे या ट्रीटमेंट मध्ये गहू बियाणे 40 किलो (अंकुर केदार गव्हाचे बियाणे) आणि एक पिक पोषक तत्व समाविष्ट आहे बियाणाचा जोम वाढवते आणि मूळ वाढीस व मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते आणि गहू पिकाच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते.
  • पिकांना लागू: गहू
  • प्रभावव्याप्ती: भूमिका: बियाणाचा जोम वाढवते आणि मूळ वाढीस व मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते
  • वापरण्याची पद्धत: मातीद्वारे
  • मात्रा: भूमिका: 4 किलो / एकर
  • रासायनिक रचना: भूमिका:ह्युमिकअॅसिड:20%w/w, समुद्री शेवाळ अर्क: 2%w/w, सेंद्रिय पोषक: 1% w/w, फुलविक अॅसिड