AgroStar
क्रिस्टल
0 शेतकरी
एफएमसी अल्ग्रिप (मेटसल्फुरॉन मिथाइल 20% डब्ल्यूपी) 8 ग्रॅम
₹120₹120

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: मेट्सल्फ्यूरॉन मेथिल 20 % डब्ल्यूपी
  • मात्रा: 8 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात मध्ये रुंद तणांचे नियंत्रिण करण्यासाठी भात:लव्हाळी आणि रुंद पानांच्या तणे
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर शी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, गहू
  • अतिरिक्त वर्णन: हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे भात रोपांमधील लव्हाळा व रुंद पानांचे तणांचे प्रभावी नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पिकाची अवस्था: भात (उगवणीपूर्वी व उगवणीनंतर),भात( सरळ पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर)