AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

एजीमिक्स(मेटसल्फुरॉन मिथाइल 10% + क्लोरीमुरॉन इथाइल 10% डब्ल्यूपी) 8 ग्रॅम

₹85₹210
( 60% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

महत्वाचे गुणधर्म:

घटक
मेटसल्फुरॉन मिथाइल 10% + क्लोरीमुरॉन इथाइल 10% डब्ल्यूपी
अतिरिक्त माहिती
● उगवणीआधी तसेच उगवणी नंतर तणनाशक म्हणून वापरले जाऊ शकते. ● हे ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशक आहे, रुंद पानांवर आणि शेडांवर प्रभावीपणे काम करते.
परिणामकारकता
लागवडीचा भात(तण उगवण्याआधी ):लव्हाळा,माका,पाणलवंग,बेचका,नीलोत्पल,गिरजाला. लागवडीचा भात(तण उगवल्यानंतर ):लव्हाळा,माका,पाणलवंग,बेचका,नीलोत्पल,गिरजाला,केना,
प्रमाण
8 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक आणि कीटकनाशकामध्ये मिसळू नका
पिकांसाठी लागू
भात
नोंदणी क्रमांक
CIR-271252/2023-Metsulfuron Methyl + Chlorimuron Ethyl (WP) (444)-259
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
agrostar_promise