AgroStar
टाटा रेलीस
19 शेतकरी
ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम
₹590₹550

Free Home Deliveryरेटिंग

4.4
14
2
1
1
1
कीड व रोग
पानावर डाग आणि फळ सड
तिखट मिरची
तांबेरा
भुईमूग
टिक्का रोग
भुईमूग
सुरुवातीचा करपा
बटाटा
उशिराचा करपा
बटाटा
संरक्षणातील सामान्य समस्या
भुईमूग
संरक्षणातील सामान्य समस्या
बटाटा
अँथ्रॅक्नोज
काजू
रस्ट
काजू

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: क्लोरोथॅलोनिल 75% डब्लूपी
  • मात्रा: भुईमूग-355-460 ग्रॅम / एकर; बटाटा -350-500 ग्रॅम / एकर, फुलकोबी आणि टरबूज -400 ग्रॅम / एकर; सफरचंद आणि द्राक्षे -2 ग्रॅम / लिटर.
  • वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद: स्कॅब ;बटाटा : लवकरचा करपा, उशिराचा करपा;भुईमूग: तांबेरा आणि टिक्का; द्राक्षे: अँथक्र्नोस आणि डाऊनी मिल्ड्यू,;मिरची:फळ कुजणे,;फुलकोबी:पानावरील डाग
  • सुसंगतता: बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 8-12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग,बटाटा, सफरचंद, द्राक्षे, मिरची, फुलकोबी, टरबूज
  • अतिरिक्त वर्णन: मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise