AgroStar
पॉवरग्रो
0 शेतकरी
इमिडाएक्स ( इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाझोल 1.5% एफएस) 500 मि.ली
₹849₹1480

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाझोल 1.5% एफएस
  • मात्रा: 200 मिली/100 किलो बियाणे,
  • वापरण्याची पद्धत: बीज प्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: भुईमूग: वाळवी,फुलकिडे, तुडतुडे, हुमणी, टिक्का पानांवरील ठिपके; गहू: वाळवी,मावा, स्मट, कॉलर रॉट, खोडकुज आणि तांबेरा
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भुईमूग, गहू
  • अतिरिक्त वर्णन: इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाझोल 1.5% एफएस हे कीटकनाशक + बुरशीनाशक यांचे मिश्रण आहे जे भुईमुग व गव्हावरील वाळवी, फुलकिडे, तुडतुडे, या कीटकांच्या नियंत्रणासाठी बीज उपचार म्हणून वापरले जाते. तसेच कॉलर रॉट,खोडकूज, टिक्का पानांवरील डाग या रोगाच्या नियंत्रणासाठी वापर केला जातो.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • वापराची दिशा: बीजप्रक्रिया: या मिश्रणाच्या फॉर्म्युलेशनची योग्य मात्रा आणि बियाणे बंद मिक्सिंग ड्रममध्ये किंवा कॉंक्रीट मिक्सरमध्ये मिसळून कोणत्याही थोड्या प्रमाणात बियाणे सहजपणे शेतात प्रक्रिया केली जाऊ शकते. प्रत्येक दाणे फॉर्म्युलेशनसह एकसारखे लेप होईपर्यंत बियाणे रोल करा. इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाझोल 1.5% एफएसच्या कीटकनाशक + बुरशीनाशक स्पेक्ट्रमच्या अनुकूलतेसाठी व्यावसायिक आधारावर बियाणे प्रक्रिया विशेष बीज ड्रेसिंग कंपन्यांद्वारे केली जाऊ शकते.