इक्वेशन प्रो 100 मिली
ब्रॅण्ड: कॉर्टेवा
₹530₹554

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: सायमोक्झॅनिल 8% +फेमोक्सडन 16.6% एससी
  • मात्रा: 150 मिली / एकर किंवा 15 मिली / पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: काकडी, द्राक्षे: डाऊनी मिल्ड्यू ; बटाटा, टोमॅटो: अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट
  • सुसंगतता: स्टिकरसोबत तसेच बहुतेक कीटकनाशकबरोबर सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: काकडी ,द्राक्ष, बटाटा, टोमॅटो
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे बुरशीनाशक ऑमिसाइट्स च्या नियंत्रणासाठी सर्वोत्तम आहे.तसेच दीर्घ कालावधीसाठी (7-14 दिवसासाठी) दुहेरी संरक्षण देते
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन इक्वेशन प्रो 100 मिली आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा