AgroStar
मार्गो
211 शेतकरी
इकोनीम प्लस 250 मिली
₹599₹762

Free Home Deliveryरेटिंग

4.3
151
16
19
9
15

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: आझाडीरॅक्टिन 01.00% ईसी (10000 पीपीएम)
  • मात्रा: चहा: 160-200 मिली / एकर; टोमॅटो, वांगे: 400-600 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: चहा: फुलकिडे, लाल कोळी माइट; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी, वांगी:शेंडा पोखरणारी अळी
  • सुसंगतता: सर्व बागवानी पिकांसाठी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 7 ते 8 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किड्यांचे प्रादुर्भाव किंवा रोग तीव्रते वर अवलंबून असते.
  • पिकांना लागू: चहा ,टोमॅटो, वांगी
  • अतिरिक्त वर्णन: इकोनीम प्लस हा नैसर्गिक निंबोणीचा अर्क आहे.त्यात ट्रायटरपेनॉईड्स आणि अॅझाडीरॅक्टीन असतात. हे कीटकांच्या विरुद्ध अतिशय प्रभावी आणि तरीसुद्धा मानव आणि प्राण्यांसाठी सुरक्षित असतात.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!