इंडोफील झेड-78 (झायनेब) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: इंडोफील
₹329₹430

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: झायनेब 75% डब्ल्यूपी
  • मात्रा: 600-800 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: ज्वार: रेडलेफ स्पॉट, लीफस्पॉट, लीफब्लाइट; भात: (तांदूळ) करपा, गहू: तांबेरा,शीत ब्लाईट; मका: लीफलाइट,; रागी: (बाजरी) स्फोट; तंबाखू: लीफस्पॉट; कांदा:केवडा, ब्लाइट; बटाटा: लवकर करपा,उशिरा येणार करपा ; टोमॅटो: लवकर लवकर करपा,उशिरा येणार करपा; मिरची: फळकूज,पानावरील डाग; वांगी:शीत ब्लाइट; वेलवर्गीय: केवडा, अँथ्रॅकोनोझ, लीफस्पॉट; फुलकोबी: लीफस्पॉट; जिरे: लवकर डाग; सफरचंद: स्कॅब, ब्लॅक रॉट; लिंबूवर्गीय:ग्रेसी स्पॉट; चेरी: लीफस्पॉट; द्राक्षे: केवडा; पेरू: फळकूज.
  • सुसंगतता: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 8-10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: ज्वारी, भात, गहू, मका, रागी, तंबाखू, कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, वांगी, वेल वर्गीय वनस्पती, फ्लॉवर, जिरे, सफरचंद, साइट्रस, चेरी, द्राक्षे, पेरू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने