आले हळद फवारणी किट 1 एकर
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹1189₹1623

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: मँडोझ (मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 अरेक्स 505 (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी) 500 मिली X 1 कासू-बी (कासुगामासीन 3% एसएल) 250 मिली X 1 पॉवर जेल 500 ग्रॅम X 1
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग,मर, लीफ ब्लॉच, राइझोम रॉट, वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे यांना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष उपचार तयार केले आहे या उपचारात एक कीटकनाशक, दोन बुरशीनाशक आणि पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते.
  • पिकांना लागू: आले ,हळद
  • प्रभावव्याप्ती: मँडोझ: अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग , मर, लीफ ब्लॉच, राइझोम रॉट ;अरेक्स 505:वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे;कासू-बी : करपा; पॉवर जेल: वनस्पतींची वाढ करण्यासाठी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: मँडोझ: 30 ग्रॅम/पंप; अरेक्स 505: 30 मिली/पंप; कासू-बी: 25-30 मिली/पंप; पॉवर जेल: 25-30 ग्रॅम/पंप
  • रासायनिक रचना: मँडोझ : मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी; अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी ;कासू-बी: कासुगामासीन 3% एसएल ;पॉवर जेल: ह्युमिकअॅसिड 20%, फुल्विक अॅसिड 10%, समुद्री अर्क 5%
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन आले हळद फवारणी किट 1 एकर आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा