आले हळद आळवणी किट 1 एकर
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹1599₹2520

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: कूपर 1 (कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम X 1 धानुस्टीन (कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 शटर (थायमेथॉक्साम ७५% एसजी) 100 ग्रॅम X 1 ह्युमिक पॉवर 500 ग्रॅम X 1
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): आम्ही तुमच्यासाठी अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग , मर लीफ ब्लॉच, राइझोम रॉट, वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे यांना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष उपचार तयार केले आहे या उपचारात एक कीटकनाशक, दोन बुरशीनाशक आणि एक पिक पोषक आहे. पांढऱ्या मुळाची वाढ करणे आणि तसेच पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते.
  • पिकांना लागू: आले ,हळद
  • प्रभावव्याप्ती: कूपर 1: अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग , मर, लीफ ब्लॉच, राइझोम रॉट; शटर: वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे ; ह्यूमिक पावर: पांढऱ्या मुळाची वाढ वाढवते आणि ते वनस्पतींचे विकास सुधारण्यास मदत करते
  • वापरण्याची पद्धत: आळवणी
  • मात्रा: कूपर 1: 500 ग्रॅम/एकर; धनुस्टीन: 500 ग्रॅम/एकर; शटर: 100 ग्रॅम/एकर; ह्युमिक पॉवर: 500 ग्रॅम/एकर
  • रासायनिक रचना: कूपर 1: कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूजी; धानुस्टिन: कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी; शटर: थायमेथॉक्साम 75 % एसजी; ह्यूमिक पॉवर: ह्यूमिक अॅसिड