AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

आले आणि हळद माती ऍप्लिकेशन किट-2024

₹1699₹3240
( 48% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर) 4 किलो X 1 युनिट, ॲग्रोस्टार मेटल ग्रो (मेटालॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% WP) 500 ग्रॅम X 1 युनिट, ॲग्रोस्टार शटर (थायमेथोक्सम 75% एसजी) 100 ग्रॅम X 1 युनिट, सल्फर मॅक्स (सल्फर 90% खत) 3 किलो बकेट X 1 युनिट,
घटक
भूमिका:जैविक बायोस्टिम्युलंट 2.5% मि. ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज. प्लांट परफॉर्मन्स इलिसिटर आणि सेंद्रिय नैसर्गिक ऍडिटीव्ह 97.5% कमाल.; ॲग्रोस्टार मेटल ग्रो :मेटालॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% WP; ॲग्रोस्टार शटर: थायमेथोक्सम 75% एसजी; सल्फर मॅक्स: सल्फर 90% दाणेदार
प्रमाण
भूमिका: 4 किलो/एकर; ॲग्रोस्टार मेटल ग्रो: 500 ग्रॅम /पंप; ॲग्रोस्टार शटर: 100 ग्रॅम/एकर; सल्फर मॅक्स: 3 किलो/एकर
वापरण्याची पद्धत
जमिनीतून ( मातीद्वारे )
परिणामकारकता
भूमिका: बीज जोम वाढवते आणि मुळांच्या विस्तारास प्रोत्साहन देते, ते मातीची रचना सुधारते, ज्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते;ॲग्रोस्टार मेटल ग्रो: पानांवरील ठिपके ,उशिरा येणार आणि लवकर येणार करपा ,कोळशी तपकिरी कूज, ऍग्रोस्टार शटर: ऍफिड्स, लीफ हॉपर्स, थ्रिप्स; सल्फर मॅक्स: सल्फरची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ते मातीचे आरोग्य सुधारते, मातीचे पीएच संतुलित करते आणि इतर पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करते.
पिकांसाठी लागू
आले आणि हळद
agrostar_promise