आयपीएल प्रिमीयम फॉस्टर (PSB) 4 किग्रॅ
ब्रॅण्ड: आयपीएल बायोलॉजिकल्स
₹499₹535
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: फॉस्फेट स्थिर करणारे जिवाणू
  • मात्रा: 4 किग्रॅ/एकर
  • वापरण्याची पद्धत: मातीमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: फॉस्फरसयुक्त खतांची आवश्यकता 25 -30% कमी करते.
  • सुसंगतता: बियाणांवर प्रतीजैविकांची प्रक्रिया करणे टाळा.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 वेळा
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पाणी आणि अन्नद्रव्य शोषणासाठी मुळांच्या जलद वाढीला प्रोत्साहन देते.
  • विशेष टिप्पण्या: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
कूपन
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा