पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
बायोसेन्स मेलॉन फ्लाय ल्यूर- 1 युनिट X 1 यूनिट
फ्रूट फ्लाय ट्रॅप X 1 यूनिट
अतिरिक्त माहिती
या आमिषाचा उपयोग काकडी,डांगर भोपळा, टरबूज,कारले,पडवळ,भोपळा सारख्या अनेक पिकांमध्ये फळ माशी प्रौढांना आकर्षित करण्यासाठी केला जातो.
कलिंगड, झुकीनी इ.निरीक्षण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात सापळा लावून नियंत्रण करण्यासाठी होतो.
पिकांसाठी लागू
काकडी,डांगर भोपळा, टरबूज,कारले,पडवळ,भोपळा इ.
प्रभाव कालावधी
ल्युर 60 दिवसांपर्यंत प्रभावी राहते.
परिणामकारकता
बायोसेंस मेलन फ्लाई: फळ माशी प्रौढांना आकर्षित करण्यासाठी केला जातो.
वापरण्याची पद्धत
फ्लाय ट्रॅप लूअर होल्डरमध्ये ल्यूर/डिस्पेन्सर ठेवावे आणि आणि ट्रॅप पिकाच्या कॅनोपी पातळीच्या अगदी वर शेतात विविध ठिकाणी लावावे. प्रत्येक सापळ्यात एक बॅक्ट्रोसेरा क्युकर्बिटाई वापरा.