AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
72 शेतकरी

अ‍ॅसाटाफ (अ‍ॅसिफेट 75% एसपी) 500 ग्रॅम

₹549₹566
( 3% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.3
53
6
5
0
8

महत्वाचे गुणधर्म:

घटक
अ‍ॅसिफेट 75% एसपी
प्रमाण
कापूस: तुडतुडे: 156 ग्रॅम / एकर, बोंडअळी : 312 ग्रॅम / एकर; करडई: 312 ग्रॅम / एकर; भात: 266-400 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भात: स्टेम बोरर, लीफ फोल्डर, प्लांट हॉपर्स, ग्रीनलीफ हॉपर्स; कापूस :तुडतुडे बोंडअळी ; करडई: मावा
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक रसायनाशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
कापूस ,करडई ,भात
अतिरिक्त माहिती
हे कीटकनाशक रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रभावी
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise