AgroStar
अ‍ॅरेक्स -505 (क्लोरपायरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी) 1 लिटर
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹899₹900

Free Home Deliveryरेटिंग

4.2
373
68
49
24
49

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांसाठी लागू: कपास, भात, वांगी, कोबी.
  • घटक: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी
  • प्रमाण: कपास (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, तंबाखू पाने खाणारी अळी, ठिपक्यांची बोन्ड अळी, शेंदरी बोन्ड अळी, अमेरिकन बोन्डे अळी): 600 मिली/एकर; भात (खोड कीड, पाने गुंढाळणारी अळी): 250-300 मिली/एकर; वांगी (शेंडा व फळ पोखरणारी अळी): 600 मिली/एकर; कोबी (चौकोनी ठिपक्यांचा पतंग): 300 मिली/एकर.
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मिसळण्यास सुसंगत: बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
  • पुनर्वापर आवश्यकता: किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • अतिरिक्त माहिती: रस शोषक कीड, अळी दोन्हींवर प्रभावी, फवारणी नंतर झटपट रिझल्ट
  • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!